शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

हाणामारीत एक जण गंभीर जखमी

By admin | Updated: December 4, 2015 02:48 IST

शेलगाव येथे दोन गटात वाद ; २७ जणांविरूद्ध गुन्हा.

शिरपूर जैन (जि. वाशिम) : येथून जवळच असलेल्या शेलगाव बोंदाडे येथे दोन गटात प्लॉटच्या मुद्यावरून हाणामारीची घटना २ डिसेंबरला घडली. या घटनेत एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून एकूण २७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन ९ जणांना अटक केली. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या ग्राम शेलगाव बोंदाडे येथे प्लॉटच्या मुद्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये रामेश्‍वर जगन्नाथ वाझुळकर यांच्या फिर्यादीनुसार केशव नवृत्ती वाझुळकर व त्यांच्या १४ सा थीदारांनी फिर्यादीच्या भावास लाठीकाठीने मारहाण करुन जखमी केले तर दुसर्‍या गटातील फिर्यादीच्या वडिलास विरुद्ध गटातील १२ जणांनी घरात घुसून लोखंडी पाइप व लाठय़ाकाठय़ांनी मारहाण केली असल्याची तक्रार दिली. या घटनेत गजानन सूर्यभान वाझुळकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. याच घटनेत इतर दोन जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटाच्या २७ जणांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून, ९ जणांना अटक करण्यात आली. सदर प्रकरणाचा तपास नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कमलेश खंडारे, असदखा पठाण हे करीत आहेत.