वाशिम : नजीकच्या उकळीपेन येथील एका विधवा महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अनसिंग पोलिसांनी राम वामन अंभोरे या इसमास २७ जून रोजी अटक केली.दोन अनोळखी इसमांनी सदर ४५ वर्षीय विधवे महिलेवर अतिप्रसंग केल्याने तिला दिवस गेले. त्यामधून तिला संतती झाली. पीडित महिलेने अनसिंग पोलिस स्टेशनमध्ये २३ जून रोजी दोन अनोळखी इसमांविरूद्ध तक्रार दाखल केली होती.
विधवेवर बलात्कार प्रकरणी एकास अटक
By admin | Updated: June 28, 2014 01:41 IST