शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

दुसर्‍या दिवशीही उमेदवारी अर्ज नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:06 IST

वाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत असून, २२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आज दुसर्‍या दिवशी अर्थात २३ ऑगस्ट रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. चार उमेदवारी अर्ज नेण्यात आले. 

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समिती निवडणूक 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत असून, २२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आज दुसर्‍या दिवशी अर्थात २३ ऑगस्ट रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. चार उमेदवारी अर्ज नेण्यात आले. लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदार संघातून ही निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्याकडे उमेदवारास किंवा त्यांच्या सुचकास २८ ऑगस्टपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपयर्ंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी अर्जाची छाननी आणि छाननीनंतर त्याच दिवशी वैध उमेदवारी अर्जाची यादी प्रसिद्ध होणार आहे. ५ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असून, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपयर्ंत मतदान होणार आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजतापासून मतमोजणीस सुरुवात होईल. या निवडणुकीत वाशिम, रिसोड, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषदेतील निर्वाचित सदस्य मतदार करण्यास पात्र असून, त्या दृष्टिने फिल्डिंग लावली जात आहे. २३ ऑगस्टपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.