शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात अचूक माहिती पोहचविण्यासाठी वृत्तपत्र वितरकांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 14:28 IST

वृत्तपत्र वितरक सायकलने आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे धनज बु. परिसरात मंगळवारी सकाळी दिसले. 

- अंकुश कथे  धनज बु. (वाशिम) : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पृष्ठभुमीवर राज्यशासनाने जिवनावश्यक सेवा वगळता सर्व सेवांवर बंदी घातली आहे. त्यात ग्रामीण भागातील बससेवाही बंद करण्यात आली आहे. अशाही स्थितीत देशभरातील घटना, घडामोडींची अचूक माहिती ग्रामीण भागांत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्र वितरक सायकलने आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे धनज बु. परिसरात मंगळवारी सकाळी दिसले. कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात वाढतच आहे. महाराष्ट्रातही या विषाणूचा संसर्ग झाल्याचे ९७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शासनाने कठोर पावले उचलताना सोमवारी सायंकाळपासूनच राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले. तर पूर्वीच बससेवाही बंद झालेली आहे. या परिस्थितीत सोशल मिडियावर चुकीची माहिती आणि अफवार पसरविल्या जात आहेत. अशात ग्रामीण भागांतील लोकांचे मनोधैर्य खचू नये त्यांना शाश्वत माहिती मिळावी आणि त्यांनी स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी म्हणून कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागांतील वृत्तपत्र वितरण करणारे धडपड करीत आहेत. बससेवा बंद असतानाही ही मंडळी सायकलने कारंजा येथे जाऊन वृत्तपत्र आणत गावांत त्याचे वितरण करीत असल्याचे चित्र मंगळवारी सकाळी दिसून आले.

टॅग्स :washimवाशिम