शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

५२ युवकांचा मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प

By admin | Updated: September 15, 2014 00:44 IST

वाशिम शहरातील ५२ युवकांनी दृष्टीदान नेत्रदानाच्या संकल्प अर्ज जिल्हा रुग्णालयाकडे सादर केला आहे.

वाशिम : नेत्रदानाविषयी जनजागृतीसाठी जागतीक पातळीवर प्रयत्न सुरु असताना या पवित्र कार्यात आपला खारिचा वाटा उचलण्याचे काम वाशिम शहरातील ५२ युवकांनी केले आहे. या युवकांनी नेत्रदानाच्या संकल्पाविषयीचा प्राथमिक अर्ज जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे सादर केला आहे.या ५२ जणांमध्ये वाशिम शहरातील विश्‍वहिंदू व छावा मंडळाच्या युवकांचा समावेश आहे. अंधत्वामुळे संबंधीत व्यक्ती त्याचे कुटूंब पर्यायाने देशाच्या प्रगतीवर विपरित परिणाम होत आहे. हा सर्व प्रकार थांबविण्यासह अंधाच्या जीवनात पुनदरूष्टी निर्माण करण्यासाठी नेत्रदान चळवळीला गती देण्याची खरी गरज आहे. अंधत्व आलेल्या व्यक्तींच्या तुलनेत नेत्रदान करणारांची संख्या कमीच असल्याने ही तफावत दूर करण्याच्या कामी खारिचा वाटा उचलण्याचा संकल्प वाशिम शहरातील विश्‍व हिंदू व छावा मंडळाने केला. छावा संघटनेद्वारे आयोजित नेत्र तपासणी व नेत्रदान शिबिरात १0५ नागरिकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी ३१ जणांनी नेत्रदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होण्यासाठी नेत्रदानासाठीचा प्राथमिक अर्ज भरुन तो संबंधित यंत्रणेच्या सुपुर्द केला.