शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अन् कडूनिंबाची पाने झाली गोड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 19:38 IST

सायखेडा (मंगरुळपीर): कडवट चवीमुळे प्राणीही कधीच शिवत नसलेल्या कडूनिंबाची पाने चक्क गोड झाल्याचा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील गोलवाडी शेतशिवारात पाहायला मिळत आहे. याची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू झाली असून, शेकडो लोकांनी थेट गोलवाडी येथे पोहोचून सदर कडूनिंबांच्या झाडाची पाने खाऊनही पाहिली आहेत. 

ठळक मुद्देशेकडोंनी घेतली चवमंगरुळपीर तालुक्यातील गोलवाडी येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा (मंगरुळपीर): कडवट चवीमुळे प्राणीही कधीच शिवत नसलेल्या कडूनिंबाची पाने चक्क गोड झाल्याचा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील गोलवाडी शेतशिवारात पाहायला मिळत आहे. याची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू झाली असून, शेकडो लोकांनी थेट गोलवाडी येथे पोहोचून सदर कडूनिंबांच्या झाडाची पाने खाऊनही पाहिली आहेत. गोलवाडी येथील शेतशिवारात खूप वर्षांपूर्वीच कडूनिंबाचे झाड आहे. या झाडाखाली  काही भाविकांनी श्रद्धेपोटी पाच दगड ठेऊन धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराजांची प्रतिकृती मानत त्यांची पुजा करणे अनेक वर्षांपासून सुरू केले आहे. कडूनिंबाचे हे झाड दाट असल्याने शेतात जाणारे मजूर या ठिकाणी विसावा घेत असतात आणि श्रद्धेपोटी झाडाखाली ठेवलेल्या दगडांचे दर्शनही करतात. मागील दोन दिवसांपूर्वी असेच काही मजूर या झाडाखाली बसले आणि नकळत त्यामधील एकाने कडूनिंबाची पाने चघळली. त्यावेळी ती पाने त्याला गोड लागली. कडूनिंबाची पाने गोड लागल्यामुळे त्याने हा प्रकार इतर सहकाºयांना सांगितला. त्यांनीही पाने चावून पाहिली असता गोड लागली.  त्यांनी हा प्रकार गावातील लोकांना सांगितला. गावकºयांनीही या झाडाची पाने चावून पाहिली असता ती गोडच लागली. पाहता पाहता जवळपासच्या गावातही ही चर्चा पसरली आणि १८ आॅगस्ट रोजी शेकडो लोक या झाडाजवळ दाखल झाले. त्यातील काहींनी हा चमत्कार मानून झाडाखालील दगडांची मनोभावे पुजा केली. महिला, पुरुष, बालमंडळी सर्वांनीच या झाडाच्या पानांची चव गोड असल्याचे  सांगितले.