शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नवोदयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण संरक्षणाची शपथ

By admin | Updated: May 5, 2017 13:49 IST

विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचाºयांनी आणि विद्यार्थ्यांनी  पर्यावरण संरक्षणाची  शपथ घेतली.

वाशिम : जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे वसुंधरा सरंक्षण कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चंदनशिव हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी  पर्यावरण संरक्षणाची  शपथ घेतली.या कार्यक्रमाप्रसंगी भविक बोडखे ने आपले पर्यावरण विषयक विचार व्यक्त केले तसेच विद्यालयाचे शिक्षक एस.पी.काळे, टिजीटी गणीत यांनी धरती हमारी माता है ही कविता सादर केली तसेच डी.डब्ल्यु.घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली  विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण विषयावर इंग्लीशमध्ये एक लघुनाटक सादर केले.  विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक जी.के.घोगरे, विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन करते वेळेस पर्यावरणाविषयक जागरुक राहण्याचे आवाहन केले व पर्यावरण संरक्षणाचे वेगवेगळे उपयांवर चर्चा केली. विद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चंदनशिव यांनी प्रदुषण आणि रासायनिक पदार्थाच्या वापरामुळे होणारी भूमीची हानी यावर आपले विचार व्यक्त क रुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन श्रेया आरु ने केले. या कार्यक्रमामधये विद्यालयाच्या उपप्राचार्या सुनिता साखरे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी विद्यार्थीनीचा सहभाग होता.