शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मानोरा येथे राष्ट्रीय मतदार दिन जनजागृती रॅली

By admin | Updated: July 6, 2017 14:34 IST

मतदार नोंदणी करा अशा घोषणांनी  मानोरा रस्ता दुमदुमुन गेला होता.

मानोरा : स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय व तहसील कार्यालय याच्या संयुक्त विद्यमाने ५ जुलै रोज बुधवारला सकाळी ११ वाजता वसंतराव नाईक विद्यालयाच्या प्रांगणावरुन  राष्ट्रीय  मतदार नि जनजागृती रॅलीस मुख्याध्यापक प्रसेन भगत यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात असता मतदार हाच, नागरिक जबाबदार, आणि मतदार नोंदणी करा अशा घोषणांनी  मानोरा रस्ता दुमदुमुन गेला होता. मतदार रॅली तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार खाअीक  निवडणुक विभाग व शिक्षक अनंत खडसे यांनी विद्यार्थ्यांना मतदार दिवसाची माहिती प्रतिपादन केली असता १८ वर्षाखालील सर्व युवकांनी आपली नावे ८ जुलै ,२२ जुलै रोजी तलाठी, अंगवाडी शिक्षीका  याच्याकडे नोंदवावीत,मतदार म्हणून  भारताचा एक नागरीक म्हणून मतदान बहूमुल्य मतदान  बहूमुल्य मतदान करावे असे सांगितले. यावेळी शाळेचे श्क्षिक गजानन कडबे, सरोज सोळंके,  रुपेश जयस्वाल,  संतोष आघाव,  विकलसिंग राठोड, ज्योती इंगोले यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. शाळेचे इयत्ता ८ वी ते १० वीचे सर्व विद्यार्थी हजर होते.