शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय मतदारदिनी वाशिमकर धावणार!

By admin | Updated: January 19, 2017 02:15 IST

प्रशासनातर्फे ‘मिनी मॅरेथॉन’; ५0 हजार रुपयांची बक्षिसे!

वाशिम, दि. १८- राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदारांमध्ये लोकशाहीविषयी जनजगृती करण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासन व विविध स्वयंसेवी संस्थांच्यावतीने २५ जानेवारीला 'वाशिम मिनी मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. 'रन फॉर डेमोक्रसी' हे ब्रिदवाक्य असलेल्या या मिनी मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील महिला व पुरुषांना खुला प्रवेश राहणार आहे. विजेत्यांना सुमारे ५0 हजार रुपयांची रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी मतदार जागृतीच्या या उपक्रमात आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.ह्यवाशिम मिनी मॅरेथॉनह्णची सुरुवात २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता वाशिम पोलीस कवायत मैदान येथून होणार आहे. यामध्ये पुरुष गटाकरिता १२ किलोमीटर, तर महिला गटासाठी ८ किलोमीटरचे अंतर निश्‍चित करण्यात आले आहे. या मिनी मॅरेथॉनमध्ये इतर जिल्ह्यातील स्पर्धकांनाही सहभागी होता येईल. मिनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याकरिता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये, तहसीलदार कार्यालये किंवा सहायक क्रीडा अधिकारी पांडे, जिल्हा समन्वयक राजेश बदर, स्वयंसेवी संघटना समन्वयक मनीष मंत्री यांच्याकडे नाव नोंदणी करता येईल, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. मतदारांमध्ये लोकशाहीविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय मतदारदिनी केला जाणार आहे.