शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

नगर पंचायत कर्मचार्‍यांचे ‘काम बंद’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव - गुड मॉर्निंग पथकातील मालेगाव नगर पंचायतच्या एका कर्मचाºयाला २ आॅगस्ट रोजी उघड्यावर शौचास जाणाºया एका इसमाने मारहाण केली. या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी नगर पंचायतच्या कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन केले. याबाबत कर्मचाºयांनी मुख्याधिकाºयांना निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार २ आॅगस्ट रोजी गुड मॉर्निंग पथकातील कर्मचाºयाने उघड्यावर शौचास ...

ठळक मुद्देकर्मचा-यांचे कामबंद आंदोलनउघड्यावर शौचास जाणा-या इसमाने केली मारहाण घटनेचा निषेध म्हणून कर्मचा-यांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव - गुड मॉर्निंग पथकातील मालेगाव नगर पंचायतच्या एका कर्मचाºयाला २ आॅगस्ट रोजी उघड्यावर शौचास जाणाºया एका इसमाने मारहाण केली. या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी नगर पंचायतच्या कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन केले. याबाबत कर्मचाºयांनी मुख्याधिकाºयांना निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार २ आॅगस्ट रोजी गुड मॉर्निंग पथकातील कर्मचाºयाने उघड्यावर शौचास जाणाºया लखन गोवर्धन अहीर यास अडवून समज दिली असता, त्याने कर्मचाºयास शिवीगाळ व मारहाण केली. शासकीय कामात अडथळा आणला. या घटनेच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन करण्यात आले.निवेदनावर नगर पंचायत कर्मचारी मनोज सरदार, संतोष बनसोडे, महादेव ठाकरे, रवी शर्मा, गणेश भालेराव, प्रमोद हरणे, सतीश महाकाळ, माणिक मोहळे, अतुल बळी, सईद इरफान, गोपाल काटेकर, इंद्रायणी अवचार, संतोष खवले, शंकर बळी, शंकर इंगोले, अविकिरण काटेकर, विठ्ठल चोपडे, संजय दहात्रे, शेख सोहेल शेख सलीम, महादेव  राऊत, पल्लवी शेळके, शेख बब्बू शेख मेहबूब, बबन पखाले, एकनाथ आढाव, प्रकाश बळी, नागनाथ माने, गजानन गायकवाड आदींच्या स्वाक्षरी आहेत.