शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नेहरू युवा केंद्र प्रशिक्षण समारोपिय कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:39 IST

वाशिम : नेहरु युवा केंद्रातर्फे घेतल्या जाणाºया प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम २७ जुलै रोजी घेण्यात आला. यावेळी  सकारात्मक विचार मनात बाळगुन आजच्या युवकांनी विविध क्षेत्रात आपली प्रगती साधावी.  या भारत देशाला महासत्ता बनवण्यासाठी तरुणांनी प्रयत्नशिल असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक प्रविण पट्टेबहादुर यांनी नेहरू युवा केंद्राच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ...

वाशिम : नेहरु युवा केंद्रातर्फे घेतल्या जाणाºया प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम २७ जुलै रोजी घेण्यात आला. यावेळी  सकारात्मक विचार मनात बाळगुन आजच्या युवकांनी विविध क्षेत्रात आपली प्रगती साधावी.  या भारत देशाला महासत्ता बनवण्यासाठी तरुणांनी प्रयत्नशिल असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक प्रविण पट्टेबहादुर यांनी नेहरू युवा केंद्राच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलतांना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा संघटनचे महाराष्ट्र गोवा राज्याचे निदेशक उपेंद्र ठाकुर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जळगांवचे जिल्हा युवा समन्वयक अतुल निकम, नाशिक जिल्हा युवा समन्वयक डॉ. भगवान गवई, बागलान अकॅडमीचे संचालक आनंदा महाले हे होते. नेहरू युवा स्वयसेवकांनी ग्रामीण भागात युवकांचे संघटन करुन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन सामाजिक दायित्वाचे धडे त्यांना द्यावे. असे  प्रविण पट्टेबहादुर म्हणाले.

 या नेहरू युवा प्रशिक्षण कार्यक्रमाला नेहरू युवा स्वयंसेवक देवानंद इंगोले, अजय परसे, राजेंद्र गायकवाड, आकाश काकडे, संदिप राऊत, एकनाथ राठोड, धनंजय राठोड, आशिष धोंगडे, निलेश अंभोरे, अनिल चतरकर यांच्यासह धुळे, नंदुरबार, जळगांव, औरंगाबाद या जिल्ह्यातील युवा स्वयंसेवकांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे संचालन सुनिल पवार यांनी केले तर आभार मनोहर जगताप यांनी मानले.