शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:14 IST

मानोरा :  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावपातळीवरुन उमेदवारी दाखल करण्याचाा व छानणीचा एक संत्र संपल.  २७ सप्टेंबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारीख आहे. तेव्हा विजया होण्यासाठी अडसर ठरत असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी गावपुढाºयाची  प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ठळक मुद्दे२७ सप्टेंबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारीख अडसर ठरत असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी गावपुढा-याची  प्रतिष्ठा पणाला 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावपातळीवरुन उमेदवारी दाखल करण्याचाा व छानणीचा एक संत्र संपल.  २७ सप्टेंबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारीख आहे. तेव्हा विजया होण्यासाठी अडसर ठरत असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी गावपुढाºयाची  प्रतिष्ठा पणाला लागली आहे.तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या त्या अनुषंगाने इच्छुक ग्रामपंचायत उमेदवारी उमेदवारांनी दाखल करण्यात आली. यावेळी सरपंच पदाची निवडणुक थेट जनतेतून होत असल्यामुळे अनेकांनी गुडग्याला बाशींग बांधुन ग्रामपंचायतच्या रणसंग्राम मध्ये उडी घेतली. गावपुढाºयानी भक्कम जनाधार असलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली, परंतु  उमेदवार विजयी करण्यासाठी कोणाची उमेदवारी डोकेदुखी ठरवु शकते यासाठी गटातटाचे राजकारण गती आली आहे. त्यासाठी डोकेदुखी ठरु शकत असलेल्या उमेदवारांना मनधरणी करण्यासाठी स्थानिक  गावपुढाकाºयाला कमालीचा कस लागत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने समजावण्याचा प्रयत्न केला जात या व्यक्तीरिक्त  गावपुढाºयांनी नातेवाईकांकडून समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय पक्षाचे चिन्ह घेवुन उमेदवारी जरी नसली तरीही  अप्रत्यक्ष रित्या राजकीय पक्षाचा हस्तक्षेप गावपातळीच्या राजकारणात पहावयास मिळत आहे किमान आपल्या पक्षाचे सरपंचाच्या  माध्यमातून  अधिक आधिक ग्रामपंचायती ताब्यात असल्या पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे. थेट जनतेतून सरपंचपद असल्यामुळे भक्कम जनाधार प्रतिष्ठा असलेला सरपंच होईल यात शंका नाही परंतु वर्षभरानंतर लागणाºया पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा संभाव्य उमेदवार त्याकडे पाहिले जात आहे.