शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात देयक न भरणाऱ्या २५५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 16:20 IST

वाशिम: महावितरणच्या जिल्हाभरातील घरगुती वीज ग्राहकांकडे २० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी प्रलंबित असून ती वसूल करण्यासाठी महावितरणने बुधवारपासून धडक मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत पहिल्याच दिवशी ७११ ग्राहकांकडून २६ लाख रुपये वसूल करण्यात आले; तर देयक भरण्यास टाळाटाळ करणाºया २५५ ग्राहकांचा विद्यूत पुरवठा खंडित करण्यात आला.

ठळक मुद्देमहावितरणची धडक मोहिमपहिल्या दिवशी वसूल झाले २७ लाख रुपये

वाशिम: महावितरणच्या जिल्हाभरातील घरगुती वीज ग्राहकांकडे २० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी प्रलंबित असून ती वसूल करण्यासाठी महावितरणने बुधवारपासून धडक मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत पहिल्याच दिवशी ७११ ग्राहकांकडून २६ लाख रुपये वसूल करण्यात आले; तर देयक भरण्यास टाळाटाळ करणाºया २५५ ग्राहकांचा विद्यूत पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया यांनी गुरूवारी दिली.

विद्यूत देयक भरण्यास काही ग्राहकांकडून टाळाटाळ केली जात असल्याने थकबाकीचा आलेख दिवसागणिक उंचावतच चालला आहे. ही थकबाकी वसूल करित असताना महावितरणच्या अक्षरश: नाकीनऊ येत असून वारंवार पाठपुरावा करूनही ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अखेर कठोर पावले उचलत कारवाईचा धडाका अवलंबिण्यात आला आहे. त्यानुसार, अधिक थकबाकीच्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात असून अधिक थकबाकी अथवा वीजचोरीचा प्रकार आढळल्यास संबंधितांची वीज कायमस्वरूपी खंडित करण्याची कारवाई देखील केली जात असल्याचे बेथारिया यांनी सांगितले.

धडक मोहिमेंतर्गत बुधवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ७११ ग्राहकांकडून २६ लाख रुपये थकबाकी वसूल करण्यात आली. २५५ ग्राहकांचा तात्पुरता; तर ११० ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस ही मोहिम जिल्हाभरात राबविली जाणार असून ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करित त्यांच्याकडे असलेली थकबाकी अदा करावी आणि अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता बेथारिया यांनी केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण