शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खासदाराच्या स्वीय सहायकाला जीवे मारण्याची धमकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:16 IST

रिसोड पोलीस ठाण्यात सारडा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : खासदार भावना गवळी यांचे खासगी स्वीय सहायक अशोक गांडुळे यांना वाशिमचे माजी नगरसेवक हरीश सारडा यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रिसोड शहर पोलीस स्टेशनला सारडा यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ५०४, ५०६ अन्वये १८ जुलै रोजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गांडुळे यांना हरीश सारडा यांनी सोशल मीडियाचा आधार घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार रिसोड पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली. या तक्रारीमध्ये म्हटले आहे, की आपण रिसोड येथील आपल्या घरी असताना सारडा यांनी फोनवर आपल्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आपली बदनामी व्हावी व मानसिक स्वास्थ्य बिघडावे, या उद्देशाने मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर जाणीवपूर्वक मजकूर प्रसारित करीत आहेत. राजकीय क्षेत्रात व समाजात मानहानी व्हावी, हा उद्देश ठेवून सारडा यांनी बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी गांडुळे यांनी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. या तक्रारीहून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.