शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोरटे जेरबंद

By admin | Updated: March 2, 2016 02:41 IST

रिसोड पोलिसांची कारवाई.

रिसोड(जि. वाशिम ): गत काही महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणार्‍या मोटारसायकलचोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मंगळवारी रिसोड पोलिसांना यश आले. रिसोड शहर, तालुका व जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. या चोर्‍यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांची विविध पथके गठित करण्यात आली आहेत. रिसोड पोलिसांना मोटारसायकल चोरट्यांबाबत गुप्त माहिती मिळाल्याने सापळा रचण्यात आला. २८ फेब्रुवारी रोजी या टोळीचा सूत्रधार भिका सखाराम मुळे हा शहरात चोरीची मोटारसायकल विक्री व लगेच दुसरी मोटारसायकल चोरण्याच्या बेताने दाखल झाला होता. याच दिवशी दुपारच्या सुमारास रिसोड पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा मुळे हा पोलिसी खाक्या दाखविताच पोपटासारखा बोलता झाला. त्याच्याकडून एकूण १२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. सदर मोटारसायकली वाशिम, मंगरुळपीर, लोणार अशा विविध ठिकाणच्या असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी भिका सखाराम मुळे (रा. लावना ता. मेहकर), अशोक अंकुश चव्हाण व ऋषीकेश खरबळकर (वेणी ता.लोणार) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर आरोपींची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी भांदविचे कलम ३७९, ४११, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे, पोलीस निरीक्षक रऊफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय गवई, पोलीस उपनिरीक्षक रवि हुंडेकर, गजानन पांचाळ, गणेश कोकाटे, भागवत काष्टे, विनोद धनवट, शेख अन्सार यांनी कामगिरी बजावली.