शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

गुडमॉर्निग पथकातील कर्मचा-यांना पैशाची मागणी!

By admin | Updated: March 19, 2017 02:36 IST

मंगरुळपीर नगरपरिषद कार्यलय अधीक्षकाचा प्रताप.

मंगरुळपीर (जि. वाशिम), दि. १८- : मंगरुळपीर शहराची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल सुरु असताना नगरपरिषदेच्या कार्यलय अधिक्षक तथा अभियंत्याने गुडमॉर्निग पथकातील सहा कर्मचार्‍यांना पाच हजार रुपये घेऊन येण्याच्या सुचना दिल्याचा प्रकार येथे घडला आहे. मंगरुळपीर शहर हगणदरी मुक्त करण्यासाठी प्रभारी मुख्याधिकारी प्रमोद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेतील विविध विभागतील अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. १७ मार्च रोजी रात्रीच्यावेळी मंगरुळपीर नगरपरिषदेचे वीज अभियंता तथा कार्यालय अधीक्षक यांनी मंगरुळपीर येथील ओपन डिफीकेशन फ्री (ओडीएफ) टिमच्या ह्यव्हॉटस अँपह्ण गृपवर चित्रफित काढून पाच कर्मचार्‍यांची नावे घेऊन सर्वांनी उद्या सकाळी येतांना सोबत ५ हजार रुपये घेऊन येण्याच्या सूचना केल्यात. सदर सुचना करताना त्यांनी सदर आदेश मुख्याधिकारी साहेब यांचे असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने याबाबत अनेक तर्कविर्तक लावल्या जात आहेत. या संदर्भात मंगरुपीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद वानखडे यांच्याशी संपर्क केला असता अशा प्रकारे कोणालाही सांगण्यात आले नाही. या प्रकरणाची चौकशी करुन संबधित कर्मचार्‍याला खुलासा मागण्यात येणार असल्याचे सांगितले.ओडीएफ टीममधील कर्मचार्‍यांवर आपण तब्बल चार महिन्यापासून खर्च करीत आहे. दोन महिन्यांपासून पगार झाला नव्हता गत दोन दिवसाआधी पगार झाल्याने सगळयांना मी सूचना केल्या आहेत. प्रकाश गणेशपुरेनगरपरिषद वीज अभियंता तथा कार्यालय अधीक्षकमंगरुळपीर नगरपरिषद, वाशिम