शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

सास-याकडून सुनेचा विनयभंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:34 IST

मालेगाव: वडिलाचे घर सोडून लग्नानंतर सासरी नांदणारी मुलगी तिच्या पतीच्या वडिलांना अर्थात सासºयालाच वडिलांच्या भूमिकेत अनुभवत असते; मात्र याच पवित्र समजल्या जाणाºया नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे २९ जुलैच्या रात्री घडला.

ठळक मुद्देमालेगाव तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: वडिलाचे घर सोडून लग्नानंतर सासरी नांदणारी मुलगी तिच्या पतीच्या वडिलांना अर्थात सासºयालाच वडिलांच्या भूमिकेत अनुभवत असते; मात्र याच पवित्र समजल्या जाणाºया नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे २९ जुलैच्या रात्री घडला. आरोपी सासºयाने सुनेला माझी पत्नी हो, असे म्हणत तिचा विनयभंग केला. यासंदर्भात प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीस ३० जुलै रोजी अटक केली आहे.पीडित महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की तिच्या सासºयाने २९ जुलैच्या रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घरात झोपलेली असताना चक्क लाथ मारून उठविले. तुझ्यामुळेच माझा मुलगा तुरुंगात गेला, आता तू माझी पत्नी हो, असे म्हणत विनयभंग केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी सासºयास तडकाफडकी अटक करून त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी मालेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.