शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यविषयक सुविधांकडे लक्ष पुरविण्यासाठी आमदारांचे धरणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:42 IST

वाशिमसह अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू असून, त्या तुलनेत कोविड रुग्णालय, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध ...

वाशिमसह अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू असून, त्या तुलनेत कोविड रुग्णालय, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत. आरटी-पीसीआर अहवाल मिळण्यासदेखील विलंब होत आहे. रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, प्लाझ्मा व रक्तपुरवठ्याची सक्षम यंत्रणा नाही आदी गैरसोयींमुळे रुग्ण व नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनाबाधितांवर वेळीच योग्य उपचार मिळावे याकरिता ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड वाढविण्यात यावे, कोविड केअर सेंटरची संख्या वाढवावी, मागणीनुसार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा व्हावा आदी बाबींकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक आमदार अ‍ॅड. किरण सरनाईक यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले.

बॉक्स

एक कोटींचा निधी देणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनुसार कोविड-१९साठी वैद्यकीय यंत्रसामग्री, उपकरणांसाठी आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमातून एक कोटी रुपये वितरित करता येणार आहेत. हा निधी मिळाल्यास शासन नियमाप्रमाणे अमरावती आयुक्तांच्या माध्यमातून विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये निधीचे वितरण करण्यात येईल, असे अ‍ॅड. सरनाईक यांनी सांगितले.