शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: July 10, 2017 20:09 IST

कारंजा लाड: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हताश झालेल्या ३७ वर्षीय अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हताश झालेल्या ३७ वर्षीय अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कारंजा तालुक्यातील अलिमर्दानपूर येथे १० जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. वासुदेव श्रीराम कान्हेरे, असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.कारंजा तालुक्यातील अलिमर्दानपूर येथील वासुदेव श्रीराम कान्हेरे यांच्याकडे ४ एकर शेती आहे. या शेतीसाठी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँके चे कर्ज आहे. यंदा कर्जमाफीच्या निर्णयानंतर बँकेत चौकशी केल्यानंतरही त्यांना अद्याप कर्ज मिळाले नव्हते. त्यातच यंदा सुरुवातीच्या जोरदार  पावसामुळे त्यांनी पैशांची जुळवाजुळव करून पेरणी केली. ती उलटल्यानंतर पुन्हा कसेबसे करून दुबार पेरणी केली; परंतु पावसाचा पत्ताच नसल्याने ती पेरणीही उलटली. त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. ९ जुलै रोजी ते घरातील खोलीत एकटेच झोपले, तर  घरातील इतर मंडळी ओसरीत झोपली होती. सोमवारी सकाळी १० जुलै रोजी ते उशिरापर्यंत उठले नसल्याने त्यांची आई त्यांना उठविण्यास गेली असता खिडकीतून पाहिल्यानंतर त्यांना वासुदेव कान्हेरे घरातील छतास गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले. वासुदेव कान्हेरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या प्रकरणी वासुदेव कान्हेरे यांचे भाऊ प्रकाश कान्हेरे यांनी कारंजा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.