शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलांनी चोरल्या मोटारसायकली!

By admin | Updated: March 3, 2017 00:45 IST

पाच जण पोलिसांच्या ताब्यात

वाशिम, दि.२ - मोटारसायकल चालविण्याचा छंद जोपासण्यासाठी पाच लहान मुलांनी एकत्र येऊन गेल्या महिनाभरात तीन मोटारसायकली चोरी केल्याची घटना गुरुवारला उघडकीस आली. पाचही मुले अल्पवयीन आहेत. इयत्ता आठवी ते अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना मोटारसायकल चालविण्याचा छंद जडला. हा छंद जोपासण्यासाठी त्यांच्याकडे स्वत:ची मोटारसायकल नसल्यामुळे त्यांनी शहरात गर्दीच्या ठिकाणी उभी असलेली मोटारसायकल चोरी करायची, पेट्रोल संपल्यानंतर त्या वाहनातील बॅटरी किंवा इतर पार्ट विक्री करून पुन्हा त्यामध्ये पेट्रोल भरायचे, असा नित्यक्रम त्यांनी चालू ठेवला. गेल्या महिनाभरात या पाच मुलांनी तीन मोटारसायकली चोरी केल्याचे उघडकीस आले असून तीनही मोटारसायकल (एक बॉक्सर व दोन स्प्लेंडर ) पोलिसांनी जप्त केल्या. सर्व बालगुन्हेगार (धनगरपुरा) वाशिम येथील आहेत. ही घटना उघडकीस आणण्यासाठी ठाणेदार सी.ए. कदम यांच्या मार्गदर्शनात रमेश जायभाये, राजेश बायस्कर, सतीश गुळदे, प्रशांत अंभारे व गजानन कऱ्हाळे यांनी प्रयत्न केले.