शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलांनी चोरल्या मोटारसायकली!

By admin | Updated: March 3, 2017 20:21 IST

महिनाभरात तीन मोटारसायकली चोरी केल्याची घटना गुरुवारला उघडकीस आली.

वाशिम : मोटारसायकल चालविण्याचा छंद जोपासण्यासाठी पाच लहान मुलांनी एकत्र येऊन गेल्या महिनाभरात तीन मोटारसायकली चोरी केल्याची घटना गुरुवारला उघडकीस आली. पाचही मुले अल्पवयीन आहेत. इयत्ता आठवी ते अकरावीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलांना मोटारसायकल चालविण्याचा छंद जडला. हा छंद जोपासण्यासाठी त्यांच्याकडे स्वत:ची मोटारसायकल नसल्यामुळे त्यांनी शहरात गर्दीच्या ठिकाणी उभी असलेली मोटारसायकल चोरी करायची, पेट्रोल संपल्यानंतर त्या वाहनातील बॅटरी किंवा इतर पार्ट विक्री करून पुन्हा त्यामध्ये पेट्रोल भरायचे, असा नित्यक्रम त्यांनी चालू ठेवला. गेल्या महिनाभरात या पाच मुलांनी तीन मोटारसायकली चोरी केल्याचे उघडकीस आले असून तीनही मोटारसायकल (एक बॉक्सर व दोन स्प्लेंडर ) पोलिसांनी जप्त केल्या. सर्व बालगुन्हेगार (धनगरपुरा) वाशिम येथील आहेत. ही घटना उघडकीस आणण्यासाठी ठाणेदार सी.ए. कदम यांच्या मार्गदर्शनात रमेश जायभाये, राजेश बायस्कर, सतीश गुळदे, प्रशांत अंभारे व गजानन कर्‍हाळे यांनी प्रयत्न केले.