शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

१00 शाळांमधील विद्यार्थी देणार ‘बेटी बचाव’चा संदेश

By admin | Updated: August 13, 2016 01:25 IST

शाळेच्या माध्यमातून होणार प्रचार; एक हजार रुपये निधी प्राप्त.

प्रफुल बानगावकर कारंजा लाड (जि. वाशिम), दि. १२: बेटी बचाओ-बेटी पढाओ व लेक शिकवाया अभियानाच्या व्यापक जनजागृतीचा एक भाग म्हणून आता १00 शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. १00 शाळेतील विद्यार्थी ह्यबेटी बचाओ-बेटी पढाओह्णचा संदेश देणार आहेत.मुलींच्या जन्मदराचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे शासनस्तराहून विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करणारे उपक्रम राबविले जातात. त्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाओ व लेक शिकवा या अभियांनाची व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी, या हेतूने जिल्हयातील बेटी बचाव बेटी पढाओ याकरीता ५0 व लेक शिकवा अभियान या उपक्रमाकरीता ५0 शाळेची अशा एकुण १00 शाळेची निवड या लोकजागृती उपक्रमाकरीता करण्यात आली. उपक्रम घेण्यासाठी निवड झालेल्या शाळला प्रत्येक उपक्रमास एक हजार रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले जातात. शाळेतील विदयार्थी व विद्यार्थ्यांनी यांच्या माध्यमातून प्रचार प्रसार होण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मुबा आहे. बेटी बचाव व बेटी पढाव या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा, या दुष्टीने तालुकानिहाय प्रत्येक केंद्रातून बेटी बचाव बेटी पढाव व लेक शिकवा अभियान या दोन उपक्रमाकरीता प्रत्येकी एक हजार रुपये प्राप्त झाले आहे. त्यानुसार शाळेतील मुख्याध्यापक यांनी प्राप्त निधीतून ब्रोशर, पॅम्प्लेट, फलक, व्हिडीओ निर्मिती, पथनाटय, कला पथक, विविध सहशालेय उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यासंदर्भात सुचना शाळांना देण्यात आल्या आहेत.