शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विवाहित महिलेस पळविले; गुन्हा दाखल!

By admin | Updated: February 24, 2017 01:59 IST

अपहरणाची तक्रार; मंगरुळपीर तालुक्यातील बेलखेड येथील घटना

मंगरुळपीर, दि. २३- विवाहित महिलेस तिच्या मुलासह जबरदस्तीने पळवून नेल्याप्रकरणी गुरुवार, २३ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या तक्रारीवरून मंगरुळपीर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बेलखेड येथील फिर्यादीने पोलिसांत तक्रार दिली, की फिर्यादीची विवाहित मुलगी ही २२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास तिच्या लहान मुलाला घेऊन मंगरुळपीर येथे दवाखान्यात जात असताना बेलखेड ते धोत्रा फाट्यादरम्यान ओमनी व्हॅन (क्रमांक एमएच ३0 पी १२४१) या वाहनातून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी आपल्या मुलीस व तिच्या लहान मुलास जबरदस्तीने वाहनात टाकून पळ काढला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून मंगरुळपीर पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध कलम ३६४, ३६६ अन्वये गुन्हा दखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत. तथापि, भरदिवसा अपहरण करून महिलेस आणि तिच्या मुलास पळवून नेण्यापर्यंत संबंधित आरोपींची हिंमत झाली. अत्यंत गंभीर स्वरूपातील या घटनेमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात सापडल्याची बाब अधोरेखित होत आहे.