शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:59 IST

मानोरा: तालुक्यातील पोहरादेवी येथील विवाहित महिलेसोबत  फेसबुक, व्हॉट्स अँपच्या माध्यमातून जवळीक साधून तिला  नोकरीचे आमिष दाखवत यवतमाळ, पुणे येथे नेऊन अत्याचार  केला, तसेच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने विकल्याची  तक्रार मानोरा पोलिसांत शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी पीडित  महिलेने दिली. या प्रकरणी पोलिसांनी पंढरपूर येथील आरोपी रु पेश राजकुमार संत याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल  केला आहे. 

ठळक मुद्देपंढरपूर येथील आरोपीस अटक फेसबुक, व्हॉट्स अँपवर केली मैत्री 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: तालुक्यातील पोहरादेवी येथील विवाहित महिलेसोबत  फेसबुक, व्हॉट्स अँपच्या माध्यमातून जवळीक साधून तिला  नोकरीचे आमिष दाखवत यवतमाळ, पुणे येथे नेऊन अत्याचार  केला, तसेच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने विकल्याची  तक्रार मानोरा पोलिसांत शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी पीडित  महिलेने दिली. या प्रकरणी पोलिसांनी पंढरपूर येथील आरोपी रु पेश राजकुमार संत याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल  केला आहे. पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार पंढरपूर जिल्ह्यातील  विळलनगर येथील रहिवासी असलेला आरोपी रुपेश राजकुमार  संत याने मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील महिलेशी तिचे  फेसबुक अकाउंट, तसेच व्हॉट्स अँपच्या माध्यमातून  मॅसेजेसद्वारे तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर भ्रमणध्वनीवर  संपर्क साधून मैत्रीचे नाते जोडले आणि तुला पुण्याला नोकरी  लावून देतो, असे आमिष दाखवत तिला यवतमाळ येथे गॅनसन  लॉजवर नेले आणि तिच्यावर जबरी अत्याचार केला. त्यानंतर पुणे येथे नेऊन वेगवेगळय़ा ठिकाणी शारीरिक शोषण  केले. या दरम्यान आरोपीने सदर महिलेच्या अंगावरील सोन्याचे  दागिने विकले आणि सदर महिलेच्या भावाशी भ्रमणध्वनीवर सं पर्क साधून एक लाख रुपयांची मागणी केली, तसेच त्या  मागणीची पूर्तता न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, अशी  फिर्याद पीडित महिलेने दिली. यावरून मानोरा पोलिसांनी कलम  ३६३, ३७६, ३८४, ५0६ भादंवि नुसार गुन्हा दाखल करून  आरोपी राजकुमार संत याला अटक केली आहे. या प्रकरणाचा  तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कातकाडे करीत आहेत.