शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर रस्त्यावर गॅस टँकर उलटला !

By admin | Updated: May 13, 2017 04:53 IST

दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प : पोलिसांची घटनास्थळ हजेरी, दुस-या मार्गाने वाहतूक वळती

कारंजा : कारंजा ते मूर्तिजापूर रस्त्यावरील खेर्डा बुद्रूक गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर गॅस टँकर उलटल्याची घटना १२ मे रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घटना घडली़ या घटनेनंतर काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता़ मात्र, कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळ गाठून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळविल्याने वाहनधारकांची गैरसोय टळली़ मुंबई येथून नागपूरकडे गॅस घेऊन जाणारा एमएच एच-४२९६ क्रमांकाचा टँकर शुक्रवारी इंडिका कारला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला उलटा झाला़ यामध्ये चालक प्यारेसिंग देवळे मोठेखेड रा़ धारणी जि. अमरावती हा जखमी झाला, तसेच अपघातामुळे टाकीला छिद्र्र पडल्याने गॅस गळतीला सुरुवात झाली़ स्फोट होण्याचा संभावित धोका लक्षात घेता दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी खेर्डा बुद्रूक चौफुली येथून पुढे वाहतूक बंद केली व खानापूर तथा काजळेश्वर या मार्गे वाहतूक वळवली़ तसेच धनज खुर्द येथील गॅस बॉटलिंग प्लांट येथे संपर्क करण्यात येऊन तेथून खाली गॅस टँकर मागविण्यात आला व पलटी झालेल्या टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला़ सायंकाळपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती़ खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी कारंजा नगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते़