शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

मानोरा शतप्रतिशत बंद!

By admin | Updated: June 2, 2014 01:10 IST

वाशिम जिल्ह्यात थोरपुरूषांच्या विटंबनेच्या घटनेचे लोण: शिवसेनेने दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आक्षेपार्ह प्रतिमा फेसबुकवर टाकणे तथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच्या विटंबनेमुळे राज्यभरात निर्माण झालेले तणावाचे लोण आज वाशिम जिल्ह्यातही पसरले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. सुधिर कव्हर यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना भेटुन दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तर शिवसेनेच्या तालुका पदाधिकारी पुकारलेल्या मानोरा बंदला शतप्रतिशत प्रतिसाद मिळाला. पूण्यातील एका समाजकंटकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आक्षेपार्ह प्रतिमा फेसबुकर अपलोट केल्या होत्या. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचेही विटंबना करण्यात आली होती. आज जिल्हाभर या घटनेचे पडसाद उमटले. शिवसेनेने जिल्हाप्रमुख सुधिर कव्हर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी उपजिल्हा प्रमुख माणिक देशमुख, शहरप्रमुख गजानन भादुंर्गे आदींची शिष्टमंडळात उपस्थिती होती. मानोरा तालुक्यात शिवसेनेच्या तालुका पदाधिकार्‍यांनी शहर बंद पुकारला होता. मानोरा बंद आंदोलनात शिवसेनेसह संभाजी ब्रिगेड, बजरंग दल, विश्‍वहिंदु परिषद, साईबाबा व्यायाम शाळा, शिवराज मित्रमंडळ, विरभजन सिंग मित्रमंडळ, रुद्राफायटर फिट क्लब, बंजारा क्रांतीदल आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. पोलीसांनी कडेकोट तैनात ठेवला होता