शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर : ओंकार सातपुते हत्याकांडा प्रकरण; जावयास अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:18 IST

मंगरूळपीर (वाशिम) : बोरव्हा शेतशिवारातील एका खड्डयात आढळलेल्या ओंकार सातपुते या युवकाच्या मृतदेहाच्या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून याप्रकरणी दोन आरोपींना १८ फेब्रुवारीला अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडात ओंकारचा जावई राजू रामकृष्ण मळघने याचा प्रमुख समावेश असल्याची फिर्याद मृतकाच्या पत्नीने नोंदविल्यावरून एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देजावयानेच केला पतीचा खून - ओंकारच्या पत्नीची फिर्यादशेतीच्या वादातून घडले हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम) : बोरव्हा शेतशिवारातील एका खड्डयात आढळलेल्या ओंकार सातपुते या युवकाच्या मृतदेहाच्या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून याप्रकरणी जावई राजू रामकृष्ण मळघने यास १८ फेब्रुवारीला अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडात ओंकारचा जावई राजू रामकृष्ण मळघने याचा प्रमुख समावेश असल्याची फिर्याद मृतकाच्या पत्नीने नोंदविल्यावरून एकच खळबळ उडाली आहे.सुरेखा ओंकार सातपुते (रा.एकांबा) यांनी फिर्यादीत नमूद केले आहे, की तिचा पती ओंकार शेषराव सातपुते हा १० फेब्रुवारी रोजी पालकाची भाजी आणतो, असे सांगून शेतात गेला होता. मात्र, १० ते १७ तारखेच्या दरम्यान आरोपी राजू रामकृष्ण मळघणे (रा.पारवा) याने ओंकारला झोपेच्या गोळ्या टाकून दारू पाजली. तसेच घातपात करून त्यास ठार मारले व पुरावा नष्ट होण्याच्या उद्देशाने लुंगे यांच्या शेतशिवारातील पडक्या विहीरीतील खड्डयात पुरले. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजू मळघणे यास अटक करून त्याच्याविरूद्ध कलम ३०२, २०१ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक कांबळे, पोहेकाँ अंबादास राठोड, केशवसिंह चंदेल, सुनील गंडाईन करीत आहेत.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरMurderखूनArrestअटक