शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीरचा रोशन चव्हाण राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल संघात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:03 IST

लोक मत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर:  वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील जय गजानन महाराज क्रीडा मंडळाचा खेळाडू रोशन किशोर चव्हाण याची राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल संघात निवड झाली आहे. थायलंड येथे १ ते ६ सप्टेंबरदरम्यान होणा-या दक्षिण आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत तो भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करेल. याबद्दल जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनवतीने सोमवारी सत्कार करण्यात आला.मध्यप्रदेश ...

ठळक मुद्देरोशन जय गजानन महाराज क्रीडा मंडळाचा खेळाडू थायलंड येथे होणा-या दक्षिण आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार

लोक मत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर:  वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील जय गजानन महाराज क्रीडा मंडळाचा खेळाडू रोशन किशोर चव्हाण याची राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल संघात निवड झाली आहे. थायलंड येथे १ ते ६ सप्टेंबरदरम्यान होणा-या दक्षिण आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत तो भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करेल. याबद्दल जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनवतीने सोमवारी सत्कार करण्यात आला.मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत रोशन चव्हाणने महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करताना  उत्कृष्ट प्रदर्शन करून संघाला पुरस्कार मिळवून दिला. त्याच्या उत्कृष्ट पदर्शनाची दखल घेत त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली. त्याच्या निवडीबद्दल वाशिम जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनच्यावतीने त्याला शिल्ड आणि शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी जय गजानन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संजय मिसाळ व वाशिम जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनचे सचिव प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने, वाशिम जिल्हा क्रीडा प्रशिक्षक सागर गुल्हाने उपस्थित होते.