शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मनभाच्या बचत गटाला राज्यात पहिला पुरस्कार

By admin | Updated: January 17, 2015 00:32 IST

व्ही. गिरीराज यांच्या हस्ते सन्मानित.

कारंजा लाड (जि. वाशिम): ग्रामीण विकास व पंचायत राज अंतर्गत ३१ डिसेंबर ते १२ जानेवारीदरम्यान मुंबई येथे महालक्ष्मी सरस २0१५ महिला बचत गट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कारंजा तालुक्याच्या मनभा येथील शांती महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या खमखमीत हुरड्याच्या थालीपीठ दुकानाला राज्यातून प्रथम पुरस्कार देण्यात आला. या बचतगटाच्या सर्व सदस्यांना ग्रामीण विकास व पंचायत राजचे सचिव व्ही. गिरीराज यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे ३१ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्र्यंत महालक्ष्मी सरसच्या वतीने आयोजित बचतगट प्रदर्शनात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिवनोन्नती अभियान पं.स. कारंजा अंतर्गत मनभा येथील शांती महिला स्वयंसहाय्यता बचत गट, राणी लक्ष्मी महिला बचत गट, तसेच शांती महिला बचत गटाने विविध प क्वानांच्या विक्रीचे दुकान लावले होते. या प्रदर्शनात शांती महिला स्वयंसहाय्यता बचत गटाने विदर्भा तील वर्‍हाडी जेवण, तसेच बासुंदी, पुरणपोळी, मांडे, खमखमीत हुरड्याचे थाळीपीठ आदी पक्वानांची विक्री केली. या गटाने ३0 हजार रूपयाचा कच्चा माल नेऊन एकूण १ लाख ३१ हजार रूपयाचा व्यवसाय झाला. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजचे सचिव व्ही.गिरीराज यांच्या हस्ते गटाला महाराष्ट्रातून महालक्ष्मी सरस या गटात प्रथम आल्याचे सन्मानित केले. महालक्ष्मी सरस या प्रदर्शनीत मनभा येथील शांती बचत गटाने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक दादासाहेब वानखडे, गटविकास अधिकारी डी.बी.पवार, विस्तार अधिकारी सुधाकर जाधव पाटील, ढगे, इंगळे यांनी बचत गटाच्या अध्यक्षा कांता वानखडे, सचिव राजकन्या गिरी, विमल इचे, ताराबाई ढवक यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.