शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यातील आरोग्य खात्यातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:47 IST

निवेदनात नमूद केले की , कारंजा तालुक्यातील धनज प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यक्षेत्रातील प्रवर्तक तालुका बि.सी.एम आशा सेविकांना अद्ययावत ...

निवेदनात नमूद केले की , कारंजा तालुक्यातील धनज प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यक्षेत्रातील प्रवर्तक तालुका बि.सी.एम आशा सेविकांना अद्ययावत दैनंदिन नोंदी घेण्याकरिता रजिस्टर देण्याचे आश्वासन दिले. तसेच याकरिता प्रत्येक आशा सेविकांना प्रत्येकी १२०० रुपये गट प्रवर्तकाकडे जमा करण्याचे आदेश दिले. त्याच्या आदेशानुसार धनज प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यक्षेत्रातील आशा सेविकांनी रुपये जमा करून त्यांच्या गटात प्रवर्वतकाकडे जमा केले. या मोबदल्यात बी.सी.एम व गट प्रवर्तकांनी आशांना केवळ ३० ते ४० रुपये किमतीचे दोन रजिस्टर दिले. वास्तविक पाहता शासनातर्फे आशा सेविकांना त्यांच्या दैनंदिन नोंदी घेण्याकरिता रजिस्टर पुरविल्या जातात ,परंतु गट प्रवर्तक व बि.सी.एम यांनी शासनातर्फे मिळालेले रजिस्टर बेकायदेशीररीत्या आशा सेविका यांना प्रत्येकी १२०० रुपयाला विकले आहे. सदरचे कृत्य हे बेकायदेशीर असून आशा सेविकांवर अन्याय करणारी आहे. या बाबतीत प्रहार जनशक्तीच्यावतीने अनेकवेळा निवेदन देऊन बी.सी.एम व गट प्रवर्तकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बी‌.सी. एम व गट प्रवर्तकाच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्‍यात असंतोष पसरला आहे. तसेच धनज प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यक्षेत्रातील लाडेगाव या गावातील हे का आशा सेविकेने या भ्रष्टाचाराबाबत धनज पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असता धनज पोलीस स्टेशन येथील अधिकाऱ्यांनी तक्राराची शहनिशा न करता गैरअर्जदारांवर अदाखलपात्र गुन्ह्यांची नोंद करून भ्रष्टाचारांना एक प्रकारे संरक्षण दिले आहे. या भ्रष्ट लोकांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच आशा सेविकांकडून वसूल केलेली प्रत्येकी १२०० रुपये आशा सेविकांना परत करण्यात यावी अन्यथा प्रहार जनशक्तीच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदन सादर करीत असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक महेश राऊत, गजानन अमदाबादकर, हंसराज शेंडे,भारत भाऊ भगत, आशिष धोंगडे, विनोद नंदागवळी, गोविंद भाऊ तुमसरे, अनिकेत डोंगरे भगवत मुंदे, अनिकेत सावळे आणि तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.