शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात जोरदार पावसाची हजेरी!

By admin | Updated: July 14, 2017 01:44 IST

पिकांना आधार: शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: तब्बल तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर मालेगाव तालुक्यात पावसाने बुधवार आणि गुरुवारी हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .मालेगाव तालुक्यात यंदा यावर्षी ६२ हजार १६३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये सोयाबीन ४७ हजार ९४९ हेक्टरवर, ज्वारी ३४३ हेक्टर जमिनीवर ,मक्का ५६ हेक्टर जमिनीवर, इतर तृण धान्य ११ हेक्टर जमिनीवर, तूर ९ हजार ६५७ हेक्टर जमिनीवर, मूग ११५८ हेक्टर जमिनीवर , उडीद २१३४ हेक्टर जमिनीवर, ती ८ हेक्टर जमिनीवर, तर कपाशी ३०७ हेक्टर जमिनीवर पेरण्यात आली आहे. त्याशिवाय तालुक्यात इतर पिकांमध्ये सद्यस्थितीत ऊस ५ हेक्टरवर, भाजीपाला पिके १५९ हेक्टरवर, मसाला पिके ३४७ हेक्टरवर, फळबाग ३७ हेक्टर जमिनीवर आहे. मात्र गेले तीन आठवडे पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिकांसह हतरही पिके सुकू लागली होती. दरम्यान, १२ जुलै रोजी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे . तालुक्यात आतापर्यंत खरिपाची ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाने बुधवारपासून तालुक्यात हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आता शेतीच्या कामांना पावसानंतर वेग येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतीमधील निंदण, खुरपणासह, इतरही कामे ठप्प झाल्यामुळे शेतमजुरांच्या हातालाही कामे मिळेनासी झाली होती.