शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

मालेगावात काँग्रेस, राकाँचे वर्चस्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:58 IST

मालेगाव: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकवेळ सिध्द झाले आहे .   

ठळक मुद्देशिवसेना पिछाडीवर: भाजपाच्या जागा वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकवेळ सिध्द झाले आहे .   तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींपैकी नागतरतास ग्रामपंचायत अविरोध झाली होती. तिथे अनंतराव देशमुख यांचे सर्मथक गजानन देवळे यांच्या गटाचा विजय झाला. राष्ट्रवादी काँगेसचे सर्मथक २४ पेक्षा जास्त ग्रामपंचायतचे सरपंच झाले आहेत. ६ ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे सर्मथ सरपंच झाले; तर भाजपाचे सर्मथक १४ ग्रामपंचायतचे सरपंच झाले असून ४ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सर्मथक सरपंच झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे .दरम्यान, निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सर्मथक सरपंचांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आला, भाजपा सर्मथक सरपंचांचा सत्कार गोपाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात झाला. रा.कॉ.तर्फे माजी जि.प. अध्यक्ष दिलीपराव जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे, संचालक गणेश उंडाळ, तालुकाध्यक्ष संजय दहात्रे आदिंनी सर्मथकांच्या विजयाकरिता परिश्रम घेतले. काँग्रेसतर्फे गजाननराव देवळे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश बळी यांनी परिश्रम घेतले. भाजपातर्फे गोपाल पाटील राऊत, तालुकाध्यक्ष तानाजी पवार यांनी परिश्रम घेतले.