शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

राज्याबराेबरच वाशिम जिल्ह्यातही महाविकास आघाडी साथ-साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 12:39 IST

Mahavikas Aghadi : जिल्हा परिषदेसह, तीन पंचायत समित्यांमध्ये आघाडी एकत्र नांदत आहेत.

- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :राज्यात महाआघाडीचे सरकार असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र आहेत. जिल्ह्यातही महाविकास आघाडी साथ साथ दिसत असून, जिल्हा परिषदेसह, तीन पंचायत समित्यांमध्ये आघाडी एकत्र नांदत आहेत.जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांमध्ये मात्र आघाडीला यश न मिळाल्याने इतरांची सत्ता आहे. वाशिम नगरपालिकेचे नगराध्यक्ष जनतेतून निवडून आल्याने शिवसेनेचे आहेत. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची संख्या बाेटावर माेजण्याइतपत असल्याने येथे आघाडीची सत्ता म्हणता येणार नाही, असे असले तरी जिल्ह्यात शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस साेबत दिसून येतात.

 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातही आम्ही महाविकास आघाडीतील पक्षासाेबत राहताे. - सुरेश मापारी, शिवसेना, जिल्हाध्यक्ष

पक्षश्रेष्ठी यांच्याकडून येत असलेल्या सर्व नियमांचे पालन करून महाविकास आघाडी नियमांचे पालन जिल्ह्यात सुरू आहे. आघाडी व्यवस्थित आहे.- ॲड. दिलीपराव सरनाईक, काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष

राज्याप्रमाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीत असलेले सर्व पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व साेबत राहून कार्य करीत आहेत.- चंद्रकांत ठाकरे, राष्ट्रवादी काॅंग्रेस, जिल्हाध्यक्ष

टॅग्स :Politicsराजकारणwashimवाशिम