शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

घराचे कुलूप तोडून १.२५ लाखाचा ऐवज लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:55 IST

वाशिम: शहरातील ड्रिमलँड सिटीमधील बंडू गांजरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वालाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारीच्या रात्रीदरम्यान घडली.

ठळक मुद्देड्रिमलँड सिटीमधील घटनाचोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सव्वालाखाचा ऐवज लंपास केला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शहरातील ड्रिमलँड सिटीमधील बंडू गांजरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वालाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारीच्या रात्रीदरम्यान घडली.ड्रिमलँड सिटीमधे वास्तव्य करणारे बंडू गांजरे हे आपल्या परिवारासह पंढरपूर-तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजता घरी पोहोचले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा आढळून आला. घरामध्ये प्रवेश केला असता, घरातील कपाटामधे असलेले ९0 हजार रुपयांचे  दागिने व रोख ३५ हजार असा एकूण १ लाख २५  हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे आढळून आले. दरम्यान, या घटनेची माहिती गांजरे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून शुक्रवारी सकाळच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बिट मार्शल नावालाच!अलीकडच्या काळात शहरात बिट मार्शलसाठी नेमलेले कर्मचारी रात्रीच्या वेळी दांडी मारत असल्याचे दिसून येते. यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शहरातील बिट मार्शल कार्यप्रणालीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक झाले आहे.