शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हय़ात साक्षरतेचा टक्का वाढतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:27 IST

वाशिम : जिल्ह्यातील साक्षरतेचा टक्का वाढला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २00१ मध्ये असलेला ७३.४ चा आकडा २0१६ मध्ये ८६ टक्क्यांच्यावर पोहोचला आहे.

ठळक मुद्देसाक्षरता दिन विशेषमहिलांची ‘साक्षरता’ वाढली! 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील साक्षरतेचा टक्का वाढला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २00१ मध्ये असलेला ७३.४ चा आकडा २0१६ मध्ये ८६ टक्क्यांच्यावर पोहोचला आहे.जनतेत शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करून लिहिण्या-वाचण्याचे महत्त्व पटवून देणे, स्वत:चे अधिकार कळावे, तसेच त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण व्हावा, या उद्देशाने युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ८ सप्टेंबर रोजी जगभरात साक्षरता दिवस साजरा करण्यात येतो. कोणत्याही देशाची साक्षरता ही त्या देशाच्या विकासाचा पाया असतो. साक्षरतेचे प्रमाण वाढवून देशाचा विकास साधण्यासाठी सरकारच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. साक्षरता दिवसाच्या निमित्ताने वाशिम जिल्हय़ातील साक्षरतेचे प्रमाण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जिल्हय़ातील साक्षरतेचे प्रमाण  वाढत असल्याचे दिसून येते. २00१ ते २0१६ या कालावधीत जिल्हय़ाच्या साक्षरता प्रमाणात वाढ झाली आहे. वाशिम तालुक्यात २00१ मध्ये साक्षरतेचे प्रमाण ७२.४४ होते, तर २0११ मध्ये हेच प्रमाण ८१. ९१ टक्के झाले. २0१६ मध्ये हेच प्रमाण ८३.४0 टक्के झाले.  रिसोड तालुक्यामध्ये २00१ ला साक्षरतेचे प्रमाण ७१.0२ होते. यामध्ये २0११ पर्यंतच्या कालावधीत या तालुक्यातील साक्षरता ८0.0६ टक्क्यांवर आली.  २0१६ मध्ये ८२.५0 टक्के झाली. मालेगाव शहरात २00१ मध्ये साक्षरतेचे प्रमाण ७0.२७ होते, तर २0११ पर्यंत हे प्रमाण ८0.९४ वर आणि २0१६ मध्ये ८२ टक्क्यांच्यावर आले. मानोरा तालुक्यात २00१ ला ७0.१२, असे साक्षरतेचे प्रमाण होते. त्यामध्ये २0११ पर्यंत ७७.९२ टक्के आणि २0१६ मध्ये ७९ टक्के अशी वाढ झाल्याचे दिसून येते. २00१ मध्ये महिलांची साक्षरता ६0.0६ अशी होती. २0१६ मध्ये ७६.0२ टक्के अशी वाढ झाली.