शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीच्या यादीतून गारपीटग्रस्तांना डावलले

By admin | Updated: July 4, 2014 00:05 IST

गारपिटीत नुकसान यादीतून जवळपास ४0 शेतकर्‍यांना हेतुपरस्पर वगळल्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी कार्यवाहीचे निवेदन दिले.

आसेगाव: नांदगाव येथील शेतकर्‍यांना फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत नुकसान यादीतून जवळपास ४0 शेतकर्‍यांना हेतुपरस्पर तलाठी मनवर कृषी सहाय्यक उईके वगळल्यामुळे संतप्त नांदगाव येथील शेतकर्‍यांनी तहसिलदार अरखराव यांना संबंधितावर शिस्तभंगाची कार्यवाहीचे निवेदन दिले.सदर निवेदनात ज्यांच्या शेतामध्ये कोणतेही ओलीत नव्हते अशा लोकांची नावे यादीमध्ये आहेत परंतु जि खर्‍या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची नापवे सदर यादीमधून वगळण्यात आली आहेत गारपिटग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतामध्ये कोणताही अधिकारी सर्व पंचनामा करण्याकरिता आतापर्यंत आलेले नाहीत सदर सर्वे पचंनामा अधिकार्‍यांनी घरी बसून करण्यात आले आहेत ज्या अधिकार्‍यांनी खोटे सर्वे पंचनामे केले त्यांच्यावर आपण कडक कायदेशिर कार्यवही करावी गारपिटीचे नुकसान मिळाले नाही तर संपूर्ण गावातील शेतकरी आंदोलात्क पवित्रा घेवून येत्या काही दिवसात आमरण उपोषण करणार असल्याचे नमुद केले यावेळी गावातील पांडूरंग ठाकरे, राजपाल खडसे, नंदलाल ठाकरे, कडूजी वर्‍हाडे, सिताराम सानप, नामदेव सानप इत्यादीसह शेकडो शेतकर्‍यांनी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.