शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हय़ातील ४९५३ शेतकर्‍यांचे आधार ‘लिंकिंग’ बाकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:57 IST

वाशिम: जिल्हय़ातील पीक कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांनी  विनाविलंब आपले बँक खाते आधारकार्डांशी लिंक करावे,  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी केले. वाशिम जिल्ह्यातील दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  र्मया., अकोला बँकेच्या कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांची संख्या  एकंदरित ७९ हजार १२८ असून, त्यापैकी ७५ हजार १७२ शे तकर्‍यांचे आधारकार्ड बँक खात्यांशी लिंक करण्यात आलेले  आहेत. उर्वरित ४ हजार ९५६ शेतकर्‍यांचे आधार कार्ड लिंक  करून घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देबँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करावे!प्रशासनाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ातील पीक कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांनी  विनाविलंब आपले बँक खाते आधारकार्डांशी लिंक करावे,  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी केले.वाशिम जिल्ह्यातील दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  र्मया., अकोला बँकेच्या कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांची संख्या  एकंदरित ७९ हजार १२८ असून, त्यापैकी ७५ हजार १७२ शे तकर्‍यांचे आधारकार्ड बँक खात्यांशी लिंक करण्यात आलेले  आहेत. उर्वरित ४ हजार ९५६ शेतकर्‍यांचे आधार कार्ड लिंक  करून घेणे आवश्यक आहे. ज्यांचे आधार कार्ड लिंक झाले नसेल त्यांना कर्जमाफीकरिता काही अवधी  लागू शकतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीयीकृत, खासगी बँका, विदर्भ  कोकण बँकेच्या पात्र सभासदांनीसुद्धा आधार कार्ड लिंक करून  घेणे आवश्यक आहे. संबंधित शेतकर्‍यांनी आपले आधार कार्ड  सेतू, सीएससी सेंटर अथवा बँकेमध्ये जाऊन लिंक करावे.  ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांनी विनाविलंब नवीन  आधार कार्ड आधार केंद्रांकडून काढून घ्यावे, असे आवाहन  जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.