शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या दिवशी १२0 अर्ज मागे

By admin | Updated: July 12, 2016 00:32 IST

मालेगाव बाजार समिती निवडणूक.

मालेगाव (जि.वाशिम):स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे राजकीय वातावरण आता खर्‍याअर्थाने तापले असून सोमवार, ११ जुलै या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १२0 जणांनी माघार घेतली.१८ जागांसाठी ३१ जुलै रोजी होत असलेल्या बाजार समिती संचालकांच्या निवडणूकीसाठी १७ जूनपासून नामनिर्देशन पत्न दाखल करणे सुरू आहे. १३ जुलैला उमेदवारांच्या अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून ३१ जुलैला प्रत्यक्ष निवडणूक आणि १ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी एकंदरित १७१ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १२0 अर्ज सोमवारी मागे घेण्यात आले. त्यामुळे आता राहिलेल्या उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. बाजार समिती संचालकपदाच्या या निवडणूकीत काँग्रेसचे आमदार अमीत झनक, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप जाधव आणि मनसेच्या अशोक अंभोरे यांनी युती करून एकत्नीत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख आणि भारतीय जनता पार्टीत अद्याप एकमत नसल्याची माहिती राजकीय गोटातून मिळाली. काही दिवसांपूर्वी माजी खासदार देशमुख गट आणि भाजपा एकत्न निवडणूक लढणार, अशी चर्चा होती. मात्न, स्थानिक नेत्यांना विश्‍वासात न घेतल्याने अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही. शिवसंग्राम पक्ष यावेळी निवडणूक रिंगणात नसल्यासारखाच आहे. या पक्षाकडून अद्याप प्रभावी उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही.