शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत एक ठार

By admin | Updated: October 30, 2014 00:20 IST

औरंगाबाद ते नागपूर द्रूतगती मार्गावरील कुकसा फाट्याजवळ अपघात.

शिरपूरजैन (वाशिम): औरंगाबाद ते नागपूर द्रूतगती मार्गावरील कुकसा फाट्याजवळ होण्डा सिटी कारच्या धडकेत एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना २८ ऑक्टोबरच्या रात्रीदरम्यान घडली.घटनेतील मृतकाचे नाव दिलीप गुणाजी पांडे आहे. शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या कुकसा फाट्यानजीक होण्डा सिटी कार क्रमांक एमएच २0 सीएस ६५0 ने औरंगाबादकडून येत असताना दुचाकी क्रमांक एमएच २८ एएफ २२0९ या दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणारे दिलीप गुणाजी पांडे हे घटनास्थळीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेले दिलीप सुर्वे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी कारचालक संजय भाऊराव धाईत रा. औरंगाबाद याच्याविरूद्ध कलम २७९, ३३७, ३३८, ३0४ अ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. चालकास अटक करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक के.के. खंडारे व त्यांचे सहकारी करीत आहेत.