शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यातील ५५ ग्रामसेवकांनी दिल्या बिडीओंना कार्यालयांच्या चाव्या !

By admin | Updated: November 17, 2016 19:17 IST

प्रलबिंत मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरूवार पासून तालुक्यातील ग्राम सेवक कामबंद आदोलन सुरू असून या आंदोलनाचा एक भाग म्हणुन कारंजा

ऑनलाइन लोकमतकारंजा लाड, दि. 17 : प्रलबिंत मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरूवार पासून तालुक्यातील ग्राम सेवक कामबंद आदोलन सुरू असून या आंदोलनाचा एक भाग म्हणुन कारंजा तालुक्यातील ५५ ग्रामसेवकांनी ९१ ग्रामपंचायतच्या कारंजा पचायत समितीच्या गटविकास अधिका-यांकडे कार्यालयाच्या चाव्या व कार्यालयीन शिक्के सुपुर्द करण्यात आल्यात.या आंदोलनामुळे कामकाज प्रभावित होणार आहे. ग्रामसेवकांच्या अनेक मागण्या प्रलबीत असून या मागण्या व समस्या न सुटल्याने ग्रामसेकव युनियनतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. नरेगा साठी स्वंतत्र यत्रंणा तयार करणे तसेच एक गाव एक ग्रामसेवक ही संकल्पना राबविणे या सह यामुळे कामकाज प्रभावित होउन सर्व सामान्याना झळ पोहचेल. योवळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष राजेश हवा, सचिव गजेंद्र पाखरे, उपाध्यक्ष वैशाली कांबळे, संजय मनवर,अमोल पाटील, अनिल ठोकबर्डे, धनजय चैधरी, गोपाल मिसाळ, बलदेव चव्हान, महेश राउत, राजू बन्नोरे, सुधाकर वंजारे यांच्या सह तालुक्यातील ५५ ही ग्रामसेवकांची ९१ ग्राम पंचायत कार्यालयाच्य चाव्या व शिक्के गटविकास अधिकारी यांच्या कडे जमा करण्यता आले.