शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक, मराठवाडयातील कलींगड जिल्हयात!

By admin | Updated: April 27, 2017 18:36 IST

शिरपूर- जिल्हयात कलींगडाची नदीपात्रात शेती होत असतांनाही तुटवडयामुळे व्यापाऱ्यांकडून आंध्रप्रदेश, कनार्टक व मराठवाडयातून मोठया प्रमाणात कलींगड बोलाविल्या जात आहेत.

शिरपूर : उन्हाळयाच्या दिवसात कलींगडाला नागरिकांची पसंती दिसून येते. जिल्हयात कलींगडाची नदीपात्रात शेती होत असतांनाही तुटवडयामुळे व्यापाऱ्यांकडून आंध्रप्रदेश, कनार्टक व मराठवाडयातून मोठया प्रमाणात कलींगड बोलाविल्या जात आहेत.जिल्हयात जागोजागी कलींगडांची दुकाने लागली असून १० रुपयांपासून तर १५ रुपये दराने या कलींगडाची विक्री व्यापाऱ्यांकडून केल्या जात आहे. शिरपूर जैन येथे दररोज दोन ते तीन ट्रक माल येत असून तो संध्याकाळपर्यंत संपत आहेत. अनेक लघुव्यावसायिकांनी हातगाडयांवर टरबुज चिरुन त्यावर चाटमसाला टाकूनही विक्री करुन जास्त उत्पन्न मिळवित आहेत. वाशिम जिल्हयात पैनगंगा नदीकाठावर व कारंजा तालुक्यात मोठया प्रमाणात याचे उत्पन घेतल्या जाते. व्यापारी ग्राहकांना १० ते १५ रुपये किलो दराने टरबुज विकत असले तरी व्यापाऱ्यांना ते खरेदी करतांना नगाप्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. यावेळी लहान , मोठे फळ एकाच भावात व्यापाऱ्यांना मिळत असून एकत्रित मालाचा काटा तोल काटयावर करुन ट्रकचे वजन अंदाजे कमी करुन मालाची किंमत काढल्या जाते. यामुळे भाव स्थिर राहत नसून यामध्ये चढउतार दिसून येतो. सद्यस्थितीत आंध्रप्रदेश, कर्नाटक, मराठवाडयातील कलींगडाचा माल मोठाय प्रमाणात बाजारात विक्रीस येत आहे.