शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महिला रोजगारासाठी कामधेनू कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 13:17 IST

कामधेनू कार्यक्रमाचे माध्यमातून महिलांना शासकीय, निमशासकीय व्यवसायाभिमूख योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

वाशिम  : आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या कुटूंबातील गरजू महिलांना घरच्या घरी रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय संस्था वाशिमचेवतीने २७ जुलै रोजी किन्हीराजा ता.मालेगाव येथे कामधेनू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.महिला रोजगारासाठी कामधेनू कार्यक्रमाचे माध्यमातून महिलांना शासकीय, निमशासकीय व्यवसायाभिमूख योजनांची माहिती देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील गरजू महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन स्वयंभु होण्याकरिता पाठपुरावा केला जाणार आहे. गरजू परितक्त्या, विधवा, रोजगार करु इच्छिणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादूर, सुधाकर वाकुडकर, अविनाश नाईक, प्रशांत राठोड, भगवान ढोले, राम पाटील, सुमेध तायडे, सुनिल तायडे, सविता पट्टेबहादूर, मंदा ढोले, सुवर्णा डाखोरे, महादेव क्षिरसागर, संतोष हिवराळे, विजय चव्हाण, नाना तेलंग, नितीन अढाव, समाधान करडीले, अरविंद उचित आदींनी केले.