शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

केकतउमरा ग्रा.पं.ला कारणे दाखवा नोटिस!

By admin | Updated: July 5, 2017 01:16 IST

शाहू महाराज जयंतीचा पडला विसर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथून जवळच असलेल्या ग्राम केकतउमरा येथील ग्रामपंचायतने आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेतला नाही. ही गंभीर बाब हेरुन प्रवीण पट्टेबहादुर यांनी वाशिम पंचायत समितीला २८ जून रोजी तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत पंचायत समितीने ग्रामपंचायतीला १ जुलै रोजी कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. फुले, शाहू, आंबेडकर परिवर्तन पॅनल तयार करून विद्यमान सत्ताधाऱ्यांनी ग्रामपंचायतची निवडणूक लढली. त्याच लोकांना २६ जून या शाहू महाराज यांच्या जयंतीचा विसर पडणे, ही शोकांतिका आहे, असे पट्टेबहादूर यांनी निवेदनात नमूद केले. त्याची दखल घेऊन वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती आदींच्या स्वाक्षरीनिशी केकतउमरा ग्रामपंचायतला १ जुलै रोजी कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली. त्यात म्हटले आहे, की शाहू महाराजांची जयंती साजरी का केली नाही, याबाबतचा खुलासा तत्काळ सादर करावा; अन्यथा कार्यवाही केली जाईल, असे नोटिसमध्ये बजावण्यात आले आहे.