शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

Janta Curfue : वाशिम जिल्ह्यात प्रतिसाद; बाजारपेठा बंद; रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 11:49 IST

सार्वजनिक स्थळे निर्जन होतीच शिवाय जिल्हाभरातील मार्गावरही शुक शुकाट दिसून आला.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २२ मार्च रोजी एक दिवस ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. या आवाहनाला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वसाहती, बाजार, मुख्य चौक, सार्वजनिक स्थळे निर्जन होतीच शिवाय जिल्हाभरातील मार्गावरही शुक शुकाट दिसून आला. यादरम्यान, सर्वच मुख्य मार्गावर पोलिसांनी सज्ज राहून दक्षता घेतल्याचेही दिसले.जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक क्षेत्र एक दिवस बंद ठेवणे, हा प्रभावी उपाय ठरू शकतो. वैज्ञानिक दृष्टीकोणातून पाहिल्यास १४ तासांच्या कर्फ्यू विषाणू संक्रमणाच्या चक्रात एक ब्रेक ठरू शकतो. या कालावधित कोरोना विषाणूला नवे मानवी शरीर न मिळाल्यास वातावरणात पसरलेले कोरोना विषाणू नष्ट होऊ शकतात. रस्ते, कार्यालयाचे दरवाजे, रेलिंग लिफ्ट आदि आपोआपच निर्जंतूक होतील आणि अशा ठिकाणावर पडलेला विषाणू नष्ट होऊन या विषाणूच्या जीवनचक्रात बाधा निर्माण होईल आणि कोरोना विषाणूच्या संसर्गावर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल. ही बाब लक्षात घेऊनच एक दिवस जनता कर्फ्यू पाळणे अत्यावश्यक होते. त्यासाठीच पंतप्रधानांनी जनतेला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला जिल्हाभरातील जनतेचा प्रतिसाद लाभलाच शिवाय विविध व्यवसाय क्षेत्रातही याचे काटेकोर पालन करण्यात आले. त्यामुळे नागपूर-औरंगाबाद, अमरावती-नांदेड, यवतमाळ-हिंगोली, अकोला-हिंगोली अकोला-आर्णी या महामार्गासह जिल्हाभरातील मार्गावर शुकशुकाट दिसला. यातील सर्वच मुख्य मार्गांसह शहरांतर्गतच्या मुख्य मार्गावरही पोलीस प्रशासनाने सज्ज राहून जनतेला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले.

टॅग्स :washimवाशिम