शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

Janta Curfue : दवाखाने, पेट्रोलपंप वगळता सर्वत्र शंभर टक्के बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 15:30 IST

पेट्रोलपंप, दवाखाने, मेडिकल यासारख्या अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वत्र शंभर टक्के बंद राहिल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ अशा १४ तासांचा ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. त्यास वाशिम जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर परिसर व महामार्गाच्या कडेला असलेले पेट्रोलपंप, दवाखाने, मेडिकल यासारख्या अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वत्र शंभर टक्के बंद राहिल्याचे दिसून आले.जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा आणि मंगरूळपीर या सहाही शहरांमधील बाजारपेठ रविवारी कडेकोट बंद होती. विशेषत: जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिममध्ये रविवारचा आठवडी बाजार असतो. तो देखील रविवारी बंद ठेवण्यात आला. प्रमुख चौकांमध्ये पांढरा आणि खाकीचा पोषाख परिधान करून असलेले पोलिस कर्मचारी कर्तव्यावर हजर होते. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका ठिकठिकाणी उभ्या केल्या. त्याव्यतिरिक्त रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट जाणवून आला. पेट्रोलपंप आणि दवाखाने सुरू होते; मात्र नागरिक घराबाहेरच पडले नसल्याने गर्दी झाल्याचे कुठेही दिसून आले नाही.

टॅग्स :washimवाशिम