शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अंगणवाडी केंद्रांतील अनियमितता चव्हाट्यावर !

By admin | Updated: April 7, 2017 15:08 IST

रिसोड तालु्क्यातील अंगणवाडी केंद्रांना अचानक भेटी दिल्या असता, अनियमितता चव्हाट्यावर आली. 

वाशिम - बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या पथकाने ७ एप्रिल रोजी रिसोड तालु्क्यातील अंगणवाडी केंद्रांना अचानक भेटी दिल्या असता, अनियमितता चव्हाट्यावर आली. रिसोड तालुक्यातील किनखेड, मसलापेन, शेलगाव राजगुरे, गोवर्धन येथील पाच अंगणवाडी केंद्रांना अचानक भेटी देण्यात आल्या. तपासणीदरम्यान बरीच अनियमितता आढळून आली. शेलगाव, मसलापेन क्रमांक १ व २ आणि गोवर्धन येथील क्रमांक तीनच्या अंगणवाडी सेविका गैरहजर आढळल्या. तसेच पोषण आहार पुरवठा करणाऱ्या महिला बचत गटाकडून सुद्धा आहार नियमित देत नसल्याचे निदर्शनास आले. गैरहजर सेविकांना व रेकॉर्ड बरोबर नसलेल्या सेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांचे कामकाज सुरळीत चालावे याकरिता यापुढेही अचानक भेटी देऊन कामचुकार सेविकांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जाईल, असे बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी सांगितले. तपासणी पथकात मदन नायक यांच्यासह पर्यवेक्षिका मेश्राम व झळके यांचा समावेश होता.