शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

पाेहरादेवीत नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:44 IST

............ दोन रेस्टॉरंटवर कारवाई वाशिम : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमबाह्य वर्तनप्रकरणी दोन रेस्टॉरंटवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोना संसर्ग ...

............

दोन रेस्टॉरंटवर कारवाई

वाशिम : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमबाह्य वर्तनप्रकरणी दोन रेस्टॉरंटवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही माेहीम हाती घेण्यात आली.

............

तार कंपाउंडकरिता निधी देण्याची मागणी

वाशिम : डही येथील स्मशानभूमीला तार कंपाउंड करण्यासाठी निधी देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य रमेश अवचार यांच्यासह नागरिकांनी आी अमित झनक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

............

अनुदान न मिळाल्यास उपोषणाचा इशारा

वाशिम : पंतप्रधान व रमाई आवास योजनेंच्या दीड हजारावर नागरिकांना अनुदान मिळाले नाही. वितरण तातडीने करण्यात यावे अन्यथा जि. प. समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

...........

रिसाेडातील दुकाने कडकडीत बंद

वाशिम : काेराेना नियमांचे पालन करीत रिसाेड शहरातील दुकाने ५ वाजल्यानंतर कडकडीत बंद हाेत असून रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.