शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळाकडून राष्ट्रीयएकात्मतेचा परिचय

By admin | Updated: September 4, 2014 00:25 IST

वाशिम येथील छावा गणेश मंडळाने रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक एकात्मता निर्माण करण्याची स्तुत्य उपक्रम.

वाशिम : स्थानिक छावा गणेश मंडळाने रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक एकात्मता निर्माण करण्याची स्तुत्य कामगिरी केली आहे. मंडळाच्या वतीने सोमवार १ सप्टेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिरात मुसळधार पावसतही हिंदू, मुस्लिम युवकांनी उत्साहाने सहभागी होत रक्तदान करून राष्ट्रीय एकात्मतेचा परिचय दिला. छावा गणेश मंडळाच्यावतीने १ सप्टेंबर रोजी शिवाजी चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. भर पावसात आयोजित या रक्तदान शिबिरात हिंदू, मुस्लिम युवकांनी उत्साहाने सहभाग घेऊन रक्तदान केले. लोकमान्य टिळकांच्या प्रतिममेच पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्षा लताताई उलेमाले, जिल्हा शल्यचिकित्सक एस. के. मेंढे, तसेच वाहतूक निरीक्षक पवार यांनी रक्तदानाचे तहत्त्व विषद केले. अबरार मिर्झा यांनीही छावा गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिर उ पक्रमाबाबत समाधान व्यक्त करून हिूदू, मुस्लिम एैक्य टिकविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात एकूण ३५ बाटल्या रक्त संकलित करून ते शासकीय रक्तपेढीकडे पाठविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. के. मेंढे यांनी केले. हिंदू, मुस्लिम युवकांनी उत्साहात रक्तदान करून राष्ट्रीय एकात्मतेचा परिचय दिला. कार्यक्रमाचे संचालन मनिष डांगे यांनी, तर आभार प्रदर्शन सचिन सातव यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अंकूर गोटे, बेबी पडघान, वंदना अक्कर, अशोक गायकवाड, संतोष घुगे, पांडू भालेराव दिनेश बांगर, मनिष अग्रवाल, दिपक पानझाडे, संतोष चौधरी आदिंनी परीश्रम घेतले. छावा गणेश मंडळाच्या या उपक्र माचे नागरिकांकडून कौतूक करण्यात येत आहे.