शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

३२ हजार नागरिकाना मिळाले विमा कवच

By admin | Updated: August 11, 2015 00:38 IST

वर्षभरात जनधनची उघडली गेली ५५ हजार खाती.

वाशिम : गतवर्षी स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जाहिर केलेल्या जनधन योजनेतंर्गत वाशिम जिल्ह्यात वर्षभरात ५४ हजार ७२२ खाती उघडण्यात आली असून सहा महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या विमा योजनेतंर्गत जिल्ह्यातील ३२ हजार २३५ नागरिकांना दोन लाख रुपयापर्यंच्या विम्याचे वयाच्या ७0 पर्यंत कवच मिळाले आहे. संपूर्ण वित्तीय समावेशनाच्या दिशेने गेल्या वर्षी जनधन योजनेची घोषणा करून केंद्र सरकारने पाश्‍चिमात्य देशांप्रमाणे सामाजिक सुरक्षा कोष निर्माण करण्यासाठी पाऊल टाकले होते. पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यात अपेक्षीत कामगिरी झाली नसली तरी जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना पाच किलोमीटरच्या परिसात बँकिंग सुविधा पुरविण्याच्या दिशेने एक पाऊल टाकल्या गेले आहे े. दुसरीकडे जनधन योजनेतंर्गत उघडण्यात आलेल्या काही खात्यांमध्ये व्यवहार न झाल्याने ही खाती बंद होण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी नव्याने खाते उघडून जनधन योजनेतंर्गतचे लाभ देण्याच्या दृष्टीने लीड बँकेचा जिल्ह्यात पाठपुरवा सुरू असल्याचे बँकेचे व्यवस्थपाकांनी स्पष्ट केले. दुसरीकडे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेतही जिल्ह्याची प्रगती समाधानकारक आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात ३२ हजार २३५ नागरिकांनाचा नाममात्र १२ रुपये आणि ३३0 रुपये प्रिमियममध्ये दोन लाख रुपयांचा रुपयांचा विमा कव्हर झाला आहे. यामध्ये आपघातात मृत्यू झाल्यास मृतकाच्या नातेवाईकास दोन लाख रुपये मिळणार आहेत. सोबतच आपत्तीमध्ये दोन हात, दोन पाय, दोन्ही डोळे निकामी झाल्यास दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. या व्यतिरिक्त जीव ज्योती विमा योजनेत नैसर्गिक मृत्यूसह अन्य कुठल्याही प्रकारे मृत्यू झाल्यास वारसांना विम्याचा लाभ देण्याची तरदूत आहे.