शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शाळा २७ जून रोजी सुरू करण्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश

By admin | Updated: June 7, 2017 19:07 IST

मालेगाव : मालेगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ७ जून रोजी सर्व शाळांना पत्र रवाना करीत २७ जूनला शाळा उघडण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : पालकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांसह खासगी व इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा एकाच दिवशी अर्थात २७ जूनपासून सुरू कराव्या अशी मागणी शिक्षक व मुख्याध्यापक संघाने करताच, मालेगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ७ जून रोजी सर्व शाळांना पत्र रवाना करीत २७ जूनला शाळा उघडण्याचे निर्देश दिले.उच्च न्यायालयाचा ८ जून २००७ चा निर्णय तसेच २२ जून २००७ च्या शासन आदेशात स्पष्ट आहे की विदर्भातील सर्व शाळा या एकच दिवशी २६ जून ला उघडण्यात याव्या. असे असले तरी मालेगाव तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळा या आदेशाची पायमल्ली करीत आहेत. इंग्रजी मध्यमाच्या शाळा या जून महिन्यातील कोणत्याही तारखेपासून भरविण्यात येत आहेत. कोणती शाळा १० जूनला सुरू होते तर कोणती शाळा १५ जूनला सुरू होते. वेगवेगळ्या तारखेला शाळा सुरू होत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. वेगवेगळ्या तारखेला शाळा सुरू होणे ही बाब उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान असल्याची बाब शिक्षक व मुख्याध्यापक संघाने ५ जून रोजी  गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली होती. या पृष्ठभूमीवर गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी ७ जून रोजी सर्व शाळांना एक पत्र रवाना करून, शाळा २७ जून रोजी सुरू करण्याचे निर्देश दिले. २६ जूनपूर्वी कुणी शाळा सुरू केली तर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल तसेच न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला म्हणून योग्य ती कार्यवाही करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला.